ग्रामपंचायत सांजेगाव

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

hero

ग्रामपंचायत माहिती

१)गावचे एकूण लागवड योग्य क्षेत्र -१५०८

२)गावाची लोकसंख्या (जनगणना २०११ नुसार)- ३३०८

३)अनुसूचित जमाती –४३२

४)अनु जाती- ३४१ ५)इतर - २५३५

६)एकून कुटुंब संख्या – ६९५

७)गावाचे अक्षांश – १९.८२१६०४

८)गावाचे रेखांश – ७३.६११४९२

९)एकूण पुरुष मतदार संख्या- १४४२

१०)एकूण स्री मतदार संख्या - १३९२

११)एकूण मतदार संख्या -२८३४

शिक्षण

*********************

सांजेगाव २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंडजनगणना माहिती
एकूण लोकसंख्या3308
घरांची एकूण संख्या695
महिला लोकसंख्या % 
एकूण साक्षरता दर % 
महिला साक्षरता दर % 
अनुसूचित जमाती लोकसंख्या %432
अनुसूचित जाती लोकसंख्या %341
कार्यरत लोकसंख्या % 
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
500
गृहसंख्या (घरांची संख्या):
500
प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text (47)
your paragraph text (48)
your paragraph text (49)

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी